Narayan Nagbali Marathi

narayan nagbali marathi

Narayan Nagbali Marathi Mahiti खालीलप्रमाणे आहे.

सिंधु नावाच्या ग्रंथ मध्ये  नारायण नागबलि हा विधि त्रिम्बकेश्वर ला करावा असे सांगितले आहे. नारायण बलि पूजा पितृ दोष निवारणासाठी केला जातो आणि नागबलि विधि हा सापाचा राग शांत करण्यासाठी केला जातो. नारायण नागबलि हा विधि आपले जे पित्र ( पूर्वज ) असतील त्यांच्या जीवनातील काही इच्छा अपूर्ण राहिल्या, त्यांचे अंत्य संस्कार विधि नीट केले गेले नाहीत, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यु अपघातात अथवा आजारी असल्याने , आत्महत्या केल्याने , अकाल मृत्युने असेल तर त्या व्यक्तींना मोक्ष प्राप्त होण्यासाठी नारायण नागबलि चा विधि करने अति आवश्यक आहे.
शास्त्रानुसार जोवर हा विधि आपण करत नहीं तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये अनेक संकट ना सामोरे जावे लागते.

  • नारायण नागबलि हा विधि आई वडील जिवंत असताना देखील करता येतो .
  • जर घरात शुभ कार्य असेल तर एक वर्ष नंतर हा विधि करावा.
  • आई अथवा वडील वारले तर एक वर्ष नारायण नागबलि पूजा करू नये.
  • जर विवाहित असाल तर पति-पत्नी ने पूजेसाठी यावे. एकट्या बाईला अथवा मुलीला हा विधि करता येत नाही, बरोबर पुरुष अथवा महिला असणे आवश्यक आहे.
  • नारायण नागबलि पूजेसाठी तीन दिवस लागतात. मुहूर्त च्या एक दिवस अगोदर संध्याकाळी ७ परयन्ता येणे गरजेचे आहे.
  • नारायण नागबलि पूजेसाठी 6500 रुपये खर्चे येतो , त्यात २ लोकांचे राहणे (सेपरेट रूम) , जेवण आहे. पूजेसाठी लागणारे कपडे त्रिम्बकेश्वर ला दुकानातून खरेदी करू शकतात.

त्र्यंबकेश्वर नारायण नागबली पूजा तिथियां 2022

जनुअरी 2022 के लिए यह 4, 10, 14, 18, 21, 24 
फेब्रुअरी 2022 यह 1,  7, 11, 15, 18, 21, 25, 28 
मार्च 2022 के लिए यह 6, 9, 14, 25, 28 
अप्रैल 2022 यह 3, 6, 10, 13, 16, 20, 24, 30 
मई 2022 के लिए यह 3, 8, 11, 14, 18, 21, 27, 30 
जून 2022 यह 4, 7, 10, 13, 17, 23, 27 
जुलाई 2022 यह 1, 4, 7, 11, 15, 21, 24, 28, 31 
अगस्त 2022 यह 3, 7, 11, 17, 21, 25 
सितम्बर 2022 यह 5, 8, 11, 14, 17, 20, 23, 27 
अक्टूबर 2022 यह 3, 7, 11, 14, 20, 24, 31 
नवंबर 2022 यह 3, 7, 10, 17, 20, 27, 30 
दिसंबर 2022 यह 5, 8, 11, 15, 18 , 24, 28 

खाली दिलेल्या कारणासाठी देखील नारायण नागबलि पूजा केलि जाते.

1. जर संतति होत नसेल , शेती मध्ये नुकसान होत असेल तर
3. कर्ज बाजारी होत असेल तर
4. घरात आजारीपन परत परत होत असेल तर
5. धंद्यात नुकसान होत असेल तर
6. घरात कलह होत असेल तर
7. कोणाला बहुत बाधा असेल तर
8. जर कोणतेही कार्य पूर्ण होत नसेल तर
इतर अनेक कारणंसाठी नारायण नागबलि हा उत्तम उपाय मानला जातो.

Narayan Nagbali Marathi मध्ये अधिक माहिती साठी कॉल करा 09022953610.